Mahindra Bulero : महिंद्राची नवीन सर्वात स्वस्त 7 सीटर बोलेरो, किंमत ईरटीगा पेक्षा कमी!…

Mahindra Bulero : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून महिंद्रा & महिंद्रा कंपनी निर्मित 7 सीटर SUV कार बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

बाजारात टॉप सेलिंग SUV कार पैकी महिंद्राची एक असलेली Bolero Neo लवकरच याचे मोठे व्हेरियंट म्हणजेच बोलेरो नियो प्लस बाजारात दाखल होणार आहे. मागील काही दिवसात बऱ्याच वेळा महिंद्रा बोलेरो नियो प्लसची टेस्टिंग करताना आपल्याला दिसलेली आहे. बोलेरो Neoचे 7 सीटर व्हेरियंट नियो प्लस संबंधी असे बोल जात आहे

 की, ही कंपनीची डिसकंटिन्यू करण्यात आलेली SUV TUV 300 प्लस शी मिळती जुळती आहे. यामध्ये नवीन फीचर्सचा भरणा असणार आहे असे कंपनी कडून सांगण्यात आलेले आहे.

फोटो आणि किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

डिझाइन आणि देखावा

 डिझाईन आणि लुकबद्दल बोलायचे झाले तर, TUV 300 Plus च्या तुलनेत एक विशेष फ्रंट ग्रिल देण्यात आली आहे, स्मोक्ड इन्सर्टसह हॅलोजन हेडलॅम्प आणि DRL कंपनीने प्रदान केले आहेत, एक पुन्हा डिझाइन केलेला फ्रंट बंपर दिसू शकतो. साइड प्रोफाईल TUV 300 Plus सारखेच आहे असे म्हटले जाते.

 फोटो आणि किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 इंजिन आणि वाहनाची किंमत-

 

 हे अंदाजे 2.2 लिटर डिझेल इंजिन किंवा वाहन (महिंद्रा बुलेरो) मध्ये दिसेल. J 132 PS पॉवर आणि 300 NM पीक टॉर्क जनरेट करेल. आणि तुम्हाला 6 स्पीड गिअरबॉक्स देखील पाहायला मिळेल. कारची सुरुवातीची किंमत म्हणजेच बोलेरो निओ प्लस 10 लाख रुपये असू शकते. कंपनीने म्हटले आहे की नवीन निओ प्लसची मूळ किंमत रु.

 फोटो आणि किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 👉👉 इथे क्लिक करा 👈

Leave a Comment