Mahindra Bolero | अधिक आकर्षक बनून येणार महिंद्राची लोकप्रिय बोलेरो, फिचर्ससह काय बदलणार? जाणून घ्या
👇👇👇👇👇
Toyota Corolla Cross नवीन इंडिया लॉन्च झाली आहे आजच खरेदी करा किंमत कमी आहे पहा
👇👇👇👇👇👇👇
महिंद्रा बोलेरो वेगवेगळ्या सिटिंग ऑप्शनमध्ये आणल जाईल. यात एक 5-सीटर वर्जन असेल. त्याची लांबी 4 मीटर पेक्षा कमी असेल. हे मॉडेल विद्यमान बोलेरो आणि बोलेरो नियोला रिप्लेस करेल. त्याशिवाय एक थ्री-रो मॉडलही असेल. यात 7-सीटरचा ऑप्शन असेल. महिंद्रा बोलेरो नियो प्लस नावाने ही कार मार्केटमध्ये आणली जाऊ शकते.New Mahindra Bolero India Launch
Mahindra Bolero ची सेफ्टी
Navya बोलेरोला भारत NCAP क्रॅश चाचणीमध्ये चांगले सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. यासाठी बोलेरोमध्ये काही खास सुरक्षा वैशिष्ट्ये जोडण्यात येणार आहेत.