Mahila samman नवीन योजना सुरू केली

महिलांसाठी पैशाचा पाऊस होणार आहे पोस्ट ऑफिस ची नवीन योजना सुरू झालेली आहे

केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे 

 

र नीट समजून घ्या मित्रांनो आपल्या कुटुंबात अनेक महिला असतात मग महिलांसाठी सुद्धा काही योजना असतात

 त्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा ही माहिती अनेक ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील लाभार्थ्यापर्यंत नसते मग

महिलासाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एकदम उत्कृष्ट व फायदेशीर योजना चालू करण्यात आली आहे

ती योजना कोणती आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना या योजनेअंतर्गत महिलांना चांगल्या पद्धतीने बेनिफिट होणार आहे

याची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत आता पहिला पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे यामध्ये कोण खाते उघडू शकतो

Mahila samman नवीन योजना सुरू केली

 महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटमध्ये स्वतः कोणतीही महिला हे खाते उघडू शकते अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांच्या नावे हे खाते उघडू शकते

 मित्रांनो आता यामध्ये सर्व महिला वर्ग खाते खोलू शकतात अल्पवयीन मुली सुद्धा यामध्ये सहभाग घेऊ शकतात

 त्यानंतर आता डिपॉझिट मध्ये ठेव यामध्ये जास्तीत जास्त एक हजार रुपये आणि कमाल शंभरच्या पटीमध्ये आपण जमा करू शकतो एका खात्यात जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचा मर्यादा आहे

किंवा खातेधारकाचे सर्व खाते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत सध्याचे खाते आणि दुसरे खाते उघडण्यामध्ये तीन महिन्याच्या कालावधी अशक्य आहे तीन महिन्याचा कालावधी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आता

Mahila samman नवीन योजना सुरू केली

नवीन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 याचा जो व्याजदर आहे वार्षिक ठेव याठिकाणी सांगण्यात आलेले 7.5 व्याजासाठी पात्र असेल त्यानंतर व्याज त्रिमासिक रित्या चक्रवाढ केली जाईल

आणि खात्यात जमा केली जाईल आणि खाते बंद करताना हे पैसे दिले जातील नियमांचे उल्लंघन करून

 खोललेले खाते किंवा जमा केलेले खाते पोस्ट ऑफिस बचत खाते व्याजासाठी पात्र असणार आहे

 हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर पैसे काढण्याची जी प्रक्रिया आहे

ती कशा पद्धतीने आहे हे सुद्धा समजून घेणे फार गरजेचे आहे

 खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेचे 40% पैसे काढले जाऊ शकतात म्हणजे यामधून पैसे काढता येतात

मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही महिलांसाठी एक योजना

आहे पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत चालवली जाणार आहे याची पूर्ण माहिती सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

पुढे सांगण्यात आलेल्या फ्री मॅच्युअर क्लोजर जी आहे आता यामध्ये सांगण्यात आले खातेधारकांचा मृत्यूनंतर त्यानंतर नंबर दोन पॉईंट मध्ये दिलेले

अत्यंत अनुकंपा कारणावर म्हणजे खातेदारकाच्या जीवघेणा मृत्यू झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे सादर केल्यावर पालकाचा मृत्यू त्यानंतर यामध्ये नोटिफ देण्यात आलेली आहे

 योजनेचा व्याज मूळ रकमेवर दिली जाईल त्यानंतर कोणतेही कारण न सांगता खाते उघडल्यानंतर सहा महिन्यानंतर हे तुम्हाला दिले जाईल किंवा बंद करता येईल योजना नंतर दोन टक्क्याने व्याज कमी दिली जाईल

जसे की आता अचानक मध्ये तुम्ही खाते बंद केला तर तुम्हाला 5.5% याप्रमाणे व्याज दिली

जाईल आता जे मॅच्युरिटी आहे खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी पात्र ठेवी ठेवीदाराला दिली जाणार आहे

 त्यानंतर पुढे सांगण्यात आलेले खाते कसे उघडायचे हाऊ टू ओपन अकाउंट म्हणजे यामध्ये कागदपत्रे कोण होते ते तुझ्या सदा सांगण्यात आलेले

खाते उघडण्याचा फॉर्म केवायसी कागदपत्रे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्यानंतर नवीन खाते दर्कासाठी किंवा शी फार्म सुद्धा भरावा लागणार आहे

 जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जमा जमा रक्कम चेकसह पी इन स्लिप तुम्हाला सबमिट करावे लागणारे आता हे अर्ज

Mahila samman नवीन योजना सुरू केली

नवीन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

कोणत्या ठिकाणी करायचा अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा महिला समाज बचत प्रमाणपत्राचा जो फॉर्म आहे

तो त्या ठिकाणी उपलब्ध आहे सविस्तर येत्या त्या ठिकाणी माहिती घ्या फॉर्म भरून घ्या यामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये बेनिफिट मिळणारे महिला हे

पैशासाठी मालामाल होणारे मित्रांनो पैसा जसा पाहिजे तसा पैसा या ठिकाणी येऊ शकतो

या योजनेमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात आत्ताच केली तर फायदा भरपूर आहे अ

जमाहिती जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा त्या ठिकाणी पूर्ण माहिती घ्या खात्री करून यामध्ये इन्वेस्टमेंट करायला सुरू करा मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे धन्यवाद

Leave a Comment