2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज-माफी लाभार्थी यादीत नाव पहा

Mahatma Phule Karj Mafi Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडे कर्जमाफीसाठी एकूण 36 लाख 45 हजार नावे आली आहेत. या खात्यांची पडताळणी पूर्ण होताच पुढील यादी जाहीर केली जाईल. अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. दुसऱ्या यादीत दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. 

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी

👇👇👇👇

यादीत नाव  पहा

रेशन घेणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू करण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. पहिली यादी जाहीर झाली. तेव्हा ही कर्जमाफी एप्रिलअखेर पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. 

Ration Card आता या राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी मिळणार प्रति माणूस 9,000 हजार रुपये

जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की, शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज 2 लाखांपर्यंतचं आहे. त्यांना आम्हीकर्जमुक्त करू त्याची पहिली यादी आम्ही सोमवारी जाहीर करत आहोत. 

 

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी

👇👇👇👇

यादीत नाव  पहा

Leave a Comment