तलाठी भरतीच्या इच्छुक नसलेल्या उमेदवारांची यादी जाहीर! | – Talathi Bharti Result 2023, Cut Off Marks And Merit List .

 

महाराष्ट्र तलाठी अंतिम निकाल 2023 कसा तपासायचा? (फोटो सौजन्य -mahabhumi.gov.in)

Maharashtra Talathi Bharati Result 2023: राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे

. महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी भरती २०२३ परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे.

जे उमेदवार भरती परीक्षेसाठी बसले होते ते mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र तलाठ्यांची लेखी परीक्षा ३६ जिल्ह्यांमध्ये ५७ शिफ्टमध्ये पार पडली. १,०४१,७१३, नोंदणीकृत उमेदवारांपैकी ८६४,००० (८३.०३ %) परीक्षेत सहभागी झाले

होते.२०२३ मधील महाराष्ट्र तलाठ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. निवड मंडळाने आता अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३

👇👇👇👇👇

निवड यादी जाहीर, इथे बघा यादी

 

नमस्कार मित्रांनो बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.

भूमिअभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे.

संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी संकेतस्थळावर यादी निवड झालेल्या उमेदवारांना पाहता येणार आहे.

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ६ जानेवारीला जाहीर करण्यात आली

होती. त्यात १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात

प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर करण्यात आले आहे.

निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे. पेसा वगळता अन्य २३ जिल्ह्यांमधील जिल्हा निवड समिती यांनी ही निवड यादी तयार केली आहे

संबंधित यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यां दिली. निवड प्रतीक्षा यादीनं उमेदवारांची

ओळख, प्रमाणपत्र संबंधित कागदपत्रे यांची पडताळ वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळ तसेच समांतर आरक्षणाप्रम कागदपत्रांची पडताळणी ही नियुक् पूर्वीची कार्यवाही

Gay Gotha Formls loan : गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही 100% एका दिवसात बँक खात्यात जमा ..!

Leave a Comment