Maharashtra State Employee Mahagai Bhatta Vadh News ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्तपेन्शनधारकांना
केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के लाभ लागु करणे संदर्भात राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अधिकृत्त निर्णय घेतला जाणार आहे
Maharashtra State Employee Mahagai Bhatta Vadh News ] मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 मार्च व 14 मार्च 2024 रोजी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे .
सदर बैठकीमध्ये आचारसंहिता पुर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा तसेच विविध उपाय योजना
, सुविधा बाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहेत . यांमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत केंद्र सरकार प्रमाणे डी.ए लाभ लागु करण्यात येणार आहेत .
महागाई भत्ता मार्चअखेर पगारासह जमा केला जाणार
‼️‼️‼️👇👇👇‼️‼️‼️
या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार पहा इथे क्लिक करून
सध्या महागाई भत्त्याचा दर 46 टक्के आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती.
त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती.
यावेळीही 4 टक्के वाढ केल्यानं महागाई भत्ता आता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेला आहे.
महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे. त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते.
ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो,
त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतोMaharashtra State Employee Mahagai Bhatta Vadh News ]
महागाई भत्ता मार्चअखेर पगारासह जमा केला जाणार
हा महागाई भत्ता मार्चअखेर पगारासह जमा केला जाणार आहे. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे.
सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 1 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. डिसेंबरच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.
डिसेंबरमध्ये निर्देशांक 0.3 अंकांनी घसरून 138.8 अंकांवर आला होता. परंतू, यामुळं महागाई भत्त्याच्या आकड्यांमध्ये विशेष फरक पडला नाही. अपेक्षेप्रमाणे, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
सरकार ने एका रात्रीत ड्रायव्हीग लायसन्सचे नियम बदलले तात्काळ पहा नवीन नियम
होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली.
मार्चमध्ये होळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.
1 जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. म्हणजे नवीन महागाई भत्ता 1 जानेवारीपासूनच लागू होईल.
याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह मार्च महिन्याच्या पगारात ते देणे शक्य आहे. आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 50 टक्के डीए जोडला जाईल.
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या पे बँडनुसार किमान मूळ वेतन 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 9000 रुपयांची वाढ होईल.
जेव्हा जेव्हा नवीन वेतनश्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो.
नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा 100 टक्के डीए मूळ पगारात जोडला जावा,असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.