Maharashtra Rain नमस्कार मित्रांनो राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचे चित्र समोर येत आहे. काही भागात उन्हाळा जाणवत आहे, तर काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
Maharashtra Rain मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अवकाळी पाऊस आणखी किती दिवस राहणार
? हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील हवामानाची माहिती दिली आहे. डख म्हणाले की, 18 एप्रिलपर्यंत म्हणजेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या मते, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात १८ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे.
आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या काळात राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 18 एप्रिलपर्यंत परभणी जिल्ह्यात हवामान खराब राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हे सुद्धा बघा गॅस सिलेंडर झाले 300 रुपयांनी स्वस्त
दरम्यान, या दरम्यान 18 एप्रिलपर्यंत राज्यातील अनेक भागात जोरदार वादळी वारे वाहतील, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
👉पंजाब हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
यावेळी पाऊस आणि वादळी वारे वाहतील. पंजाबराव डख यांनी या कालावधीत पाऊस मोठ्या प्रमाणावर होणार नसला तरी काही भागात पडणार असल्याचे कळविले आहे.
यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पंजाबराव डख म्हणाले की, काढणी केलेली कांदा, हळद आदी पिके झाकून
ठेवावीत.