या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळणार

Maharashtra Incentive Grant: नमस्कार शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने पन्नास हजार पर्यंत अनुदान देण्याचा निश्चय केला आहे राज्यातील या जिल्ह्यात शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळणार. नमस्कार मंडळी, आता राज्य सरकारने नेहमी आपल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान 50 हजार देणार आहेत. सन 2017,2018,2019 आणि 2020 या कार्यकाळात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची म्हणजेच त्यांनी घेतलेल्या … Continue reading या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळणार