महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय महिलांना मोफत पिठाच्या गिरणी असा करा
👉👉ऑनलाईन अर्ज ,👈
काय आहे मोफत पिठाची गिरणी योजना? (मिल योजना)
महाराष्ट्रात पितची गिरणी योजनेंतर्गत 90 टक्के अनुदानासह मोफत पिटाची गिरणी दिली जाते. पिटाची गिरणी ही घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही कामांसाठी राज्यातील महिलांसाठी अतिशय योग्य आहे.