LPG Price : लाखो महिलांसाठी सकाळी खुशखबर, मिळणार मोफत गॅस सिलिंडर, जाणून घ्या..

आता मुंबई मध्ये किंमत 903 रुपयांवरून 803 रुपये, पुण्यामध्ये 808.50 रुपये, नागपूर मध्ये 806.50 रुपये आणि नाशिक मध्ये 901 रुपये झाली आहे. LPG Cylinder Price News Today सिलेंडरची किंमत News Today: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे.या कपातीनंतर आता दिल्लीत किंमत … Continue reading LPG Price : लाखो महिलांसाठी सकाळी खुशखबर, मिळणार मोफत गॅस सिलिंडर, जाणून घ्या..