LPG Gas Price 1 एप्रिल पासून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 300 रुपयांनी कपात करण्यात आले आहे. 300 रुपये स्वस्त दरामध्ये तुम्हाला आता गॅस सिलेंडर मिळणार आहे. Gas Cylinder Rates त्यामुळे 300 रुपये कमी दरामध्ये आता आपण 1 एप्रिल 2024 पासून गॅस सिलेंडर खरेदी करू शकतो. व सरकारने असे देखील सांगितले आहे की ही योजना 2025 पर्यंत चालू राहू शकेल. म्हणजेच 1 एप्रिल 2024 ते 1 एप्रिल 2025 म्हणजेच संपूर्ण एक वर्षासाठी ही योजना असणार आहे. व तुम्हाला 300 रुपये स्वस्त दरामध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहेGas Cylinder Rates.
एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन रेट पाण्यासाठी इथे क्लिक करा
LPG gas Price, LPG gas Price 01 April, गॅस सिलिंडरची किंमत: सर्वसामान्यांना एप्रिल महिन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणुकीपूर्वी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.
LPG Cylinder New Price:आजपासून एप्रिल महिना सुरू झाला असून देशभरातील अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
आज सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कारण आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे
आजपासून या लोकांना एवढ्या स्वस्त दरात सिलिंडर मिळणार आहे.भाव किती कमी झाले ते पहा
सर्वसामान्यांना आज दिलासा देणारी बातमी आहे.आज गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत.
निवडणुकीपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सलग 3 महिने भाव वाढण्याच्या ट्रेंडला आज ब्रेक लागला आहे. 1 एप्रिल 2024 रोजी गॅस सिलिंडरच्या दरात 30.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
मात्र,व्यावसायिक गॅस सिलिंडरवर ही कपात करण्यात आली आहे.
याआधी मार्चमध्ये सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ झाली होती.
त्याचवेळी फेब्रुवारीमध्ये 14 रुपये आणि जानेवारीत 1.50 रुपयांची वाढ झाली आहे.