LPG Gas New Rate गॅसचे नवे दर 2024: गॅस सिलिंडर झाला स्वस्त, नवे दर जाहीर, येथून तपासा

LPG Gas New Rate जवळपास प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर होतो. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात झाल्यामुळे आता अनेकांना वेळोवेळी गॅस सिलिंडर भरून त्याचा वापर करता येत आहे. काही काळापूर्वी गॅसच्या किंमती खूप वाढल्या होत्या त्यामुळे एलपीजी गॅस ग्राहकांना त्यांचे गॅस सिलिंडर भरताना खूप अडचणी येत होत्या, मात्र आता गॅस सिलिंडरच्या भाववाढीपासून काहीसा दिलासा … Continue reading LPG Gas New Rate गॅसचे नवे दर 2024: गॅस सिलिंडर झाला स्वस्त, नवे दर जाहीर, येथून तपासा