LPG Gas Cylinder rate | 1 एप्रिलपासून lPG गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त आजचे ताजे भाव जाणून घ्या.

LPG Gas Cylinder rate.सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. मागील अनेक दिवसांपासून घरगुती गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होतेय. मात्र, आता 1 एप्रिलपासून LPG Cylinder ची किंमत 10 रुपयांनी कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईत 819 रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर आता 809 रुपयांना मिळणार आहे. देशभरात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 10 रुपयांनी कमी झालीय LPG … Continue reading LPG Gas Cylinder rate | 1 एप्रिलपासून lPG गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त आजचे ताजे भाव जाणून घ्या.