LPG Gas cylinder नमस्कार मित्रांनो एलपीजी गॅस सिलिंडर: पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडर घेणाऱ्या लोकांना केंद्र सरकारने मोठी बातमी दिली आहे. सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी 300 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा निर्णय घेतला. यापूर्वी उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी मिळत होती.
तुमच्या शहरातील नवीन जर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
“आता एवढ्या रुपयात मिळणार गॅस सिलिंडर!
LPG Gas cylinder केंद्र सरकारकडून 300 रुपये प्रति सिलिंडर अनुदान मिळाल्यानंतर, दिल्लीतील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 603 रुपयांमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर मिळेल.
LPG Gas cylinder “उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मुंबईत 602.50 रुपयांना, कोलकात्यात 629 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 618.50 रुपयांना घरगुती एलपीजी सिलिंडर मिळेल.”
याचा फायदा करोडो लोकांना होणार आहे
LPG Gas cylinder सध्या देशभरात पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ९.६ कोटी आहे. या अनुदानात वाढ झाल्यामुळे देशातील ९.६ कोटी लोकांना थेट फायदा होणार आहे. पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत सरकार गरीब लोकांना सवलतीच्या दरात एलपीजी सिलिंडर पुरवते.
Crop Loan waiver Lists :- “या” शेतकऱ्यांचे डबल कर्ज माफ होणार, 21 जिल्ह्यांची यादी पाहा
LPG Cylinder Price:: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घसरण