LPG Cylinder :2024 मध्येही नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होईल.
LPG Cylinder नमस्कार मित्रांनो नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
LPG Cylinder गुंतवणूक योजना, फास्टॅग, पीएफ आणि इतर पैशांशी संबंधित अनेक बदल 1 एप्रिल 2024 पासून होणार आहेत.देशात प्रत्येक महिन्यात काहींना काही नवीन नियम लागू होत असतात. अशातच मार्च महिना येत्या काही दिवसात संपणार आहे आणि यामुळे देशात पुन्हा एकदा नवीन महिना म्हणजेच 1 एप्रिलपासून काही नवीन नियम लागू होणार आहे..
1 एप्रिलपासून गॅस सिलेंडशी संबंधित नवीन हे नियम; जाणून घ्या इथे क्लिक करून
LPG Cylinder या नवीन नियमांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होऊ शकते याची माहिती या लेखात जाणून घ्या. हे लक्षात ठेवा कि, देशात 1 एप्रिलपासून गुंतवणूक योजना, फास्टॅग, पीएफ आणि इतर पैशांशी संबंधित अनेक बदल होणार आहे.
SBI mudra lone मुद्रा लोन येथे मिळणार 5 मिनिटात 50 हजार रुपये लोन
PAN-Aadhaar Link Deadline
यापूर्वी अनेकदा PAN ला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. माहितीनुसार, पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. जर एखाद्या व्यक्तीने या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी लिंक केला नाही तर त्याचा पॅन क्रमांक रद्द केला जाईल. यासोबतच, पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी उशीरा पेमेंट म्हणून तुम्हाला 1000 रुपये दंड देखील भरावा लागू शकतो.
PVC घरबसल्या मोबाईलवरून दोन मिनिटांत PVC मतदान कार्ड डाउनलोड करा. पीव्हीसी मतदार ओळखपत्र डाउनलोड करा