Loan for building a house: मित्रांनो, गरीब कुटुंबाला घर बांधण्यासाठी सरकार देणार दहा लाख रुपये अनुदान ही बातमी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याजारात कर्ज दिले जाते त्याचप्रमाणे आता देशात एक सरकारी मोठ्या बँकेने शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. आणि या योजनेतून शेतकऱ्यांना वीस ते पन्नास लाख रुपये दिले जाणार आहेत. आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
स्टार किसान घर योजना
केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. त्याचबरोबर मित्रांनो अशाच एका भयोजने अंतर्गत घर बांधण्यासाठी कर्ज देण्याची महत्वपूर्ण घोषणा राज्यस्थान सरकारने केली आहे.Loan for building a house
शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जातील. या योजनेअंतर्गत सहकारी ग्राम गृहनिर्माण योजना जर शेतकऱ्यांनी जे गृह कर्ज आहे त्याची परतफेड वेळेवर केली तर त्यांना पाच टक्के अनुदानही मिळणार आहे.
Petrol Diesel Price – पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, पहा तुमच्या शहरातील आजचे दर
प्रधान सचिव श्रेया गुहा सरकारच्या योजनेची माहिती देताना म्हणाल्या की, शेतात शेतकऱ्यांना घरी बांधण्यासाठी केंद्रीय सहकारी बँकेकडून तीन हप्त्यांमध्ये 50 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाईल. त्याचबरोबर जर एखाद्या शेतकऱ्याने या योजनेतून कर्ज घेतले तर शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज द्यावे लागेल.
या योजनेचा अर्ज कोठे करावा येथे क्लिक करून पहा
अजित पवारांचा मोठा निर्णय या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाख पर्यंत कर्ज माफ होणार
15 वर्षांच्या कालावधीत कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना कालावधी असणार आहे
शेतकऱ्यांना या बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही 15 वर्षाच्या कालावधीत करावी लागणार आहे. 72 कोटीहून अधिक रकमेची उद्दिष्टे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना जे लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्या लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.Loan for building a house