LK Yojana लेक लाडकी योजना 202 3 मुलींना मिळणार 75 हजार रुपये

LK Yojana मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सरकारने याआधी मुलींसाठी म्हणून खूप अशा योजना लॉन्च केल्या त्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव असेल

सुकन्या समृद्धी योजना असेल बालिका समृद्धी योजना असेल किंवा मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना असेल

अशा अनेक योजना या मुलींसाठी लॉन्च केले होत्या परंतु आता आपल्याLK Yojana

सरकारने एक नवीन घोषणा केली आहे की ज्या गोष्टी मार्फत मुलींना हे 75 हजार रुपये मिळणार आहेत LK Yojana

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️l

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

सो मित्रांनो ही योजना कोणती आहे या योजनेचे नक्की नाव काय आहे

या योजनेसाठी कोणत्या मुली पात्र ठरू शकतात

या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत

किंवा या योजनेसाठी जी डॉक्युमेंट लागणार आहे

ते डॉक्युमेंट ची यादी काय आहे किंवा या योजनेसाठी रजिस्ट्रेशन म्हणजेच ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करायचे याची सर्व

मित्रांनो महाराष्ट्र राज्य 2023 चा अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना 2023 यांची घोषणा केली

मित्रांनो ही योजना महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे

मित्रांनो या योजनेसाठी पात्रता काय आहेत म्हणजे या योजनेसाठी कोणत्या मुली हा पात्र ठरू शकतात पाहूयात पात्रता आहे

मुलीच्या १८ वर्षाच्या आत मध्येच या योजनेचा लाभ घेता येणार आहे

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाण्यासाठी इथे क्लिक करा

उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा त्यानंतर ही योजना फक्त महाराष्ट्र राज्य निगडित आहे सो मुलींसाठी आहे

त्यामुळे महाराष्ट्र राज्यातल्या सर्व मित्रांना राज्यातील पिवळे व केसरी कार धारक

कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र ठरू शकतात मित्रांनो

लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्षे होईपर्यंतच घेईल त्यानंतर त्याला घेता येणार नाही

 

Leave a Comment