Skip to content
हे एक लाख रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत याची पूर्ण डिटेल्स माहिती
एक लाख रुपये कशा पद्धतीने लाभार्थ्यांना दिले जाणारे लेक लाडकी योजना नव्या स्वरूपात राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे
आता नव्या स्वरूपात आता यामध्ये लाभ कोणाला दिला जाणार आहे हे समजून घ्या पिवळ्या आणि केसरी राशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे
पिवळ्या अनेक केसरी राशन कार्ड धारक जे आहेत त्यांच्याच मुलींना हे लाभ दिले जाणारे जनमानंतर मुलीला पाच हजार रुपये शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत
त्यानंतर जेव्हा तुमची मुलगी पहिलीला जाईल तेव्हा चार हजार रुपये त्यानंतर सावलीला जाईल
तेव्हा 6000 रुपये अकरावीला जाईल तेव्हा आठ हजार रुपये आणि मुलगी जेव्हा अठरा वर्षाची पूर्ण करेल तेव्हा 75 हजार रुपये त्यांना दिले जातील
मित्रांनो या संदर्भातील अधिक माहितीचा आपल्या चॅनल वरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेली माहिती आपण टाकलेली आहे