Skip to content
एक मुलींना एक लाख रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत हे एक लाख रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत याची पूर्ण डिटेल्स माहिती
एक लाख रुपये कशा पद्धतीने लाभार्थ्यांना दिले जाणारे लेक लाडकी योजना नव्या स्वरूपात राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात आता यामध्ये लाभ कोणाला दिला जाणार आहे