- Learning Licence apply online नमस्कार मित्रांनो आजपासून ड्रायव्हिंग लायसन्स नवीन प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे तुम्हाला आरटीओ ऑफिसला जायची गरज लागणार नाही ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे लर्निंग लायसन असणं
Learning Licence apply online गरजेचं असतं आणि लर्निंग लायसन काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसला जावं लागत होतं तिथे गेल्यावर तिथे तुम्हाला एक्झाम द्यावी लागत होती जिल्ह्याच्या ठिकाणी जायला तुम्हाला अडचण येत होती आणि हे कोरोनामुळे सरकारने असं महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सगळी प्रोसेस जी आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ड्रायव्हिंग लायसन मोफत काढण्यासाठी येथे क्लिक करा
ती ऑनलाईन केलेली आहे लर्निंग लायसन काढण्यासाठी फक्त तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि आधार कार्ड वरती तुम्ही तुमचं लर्निंग लायसन जे आहे
Bajaj Platina बजाज प्लॅटिनाचे हे मॉडेल आता अर्ध्या किमतीत उपलब्ध, जाणून घ्या काय असतील त्याचे फीचर्स
⤵️⤵️⤵️⤵️⤵️
Learning Licence apply online ते काढू शकता लर्निंग लायसन काढण्यासाठी ठेवा तुम्हाला एक टेस्ट सुद्धा द्यावी लागणार आहे आणि ही टेस्ट तुम्हाला तुम्ही घरबसल्या देऊ शकता तुम्हाला आरटीओ ऑफिसला जायची गरज नाही तर महत्वाचं असं सगळी प्रोसेस जी आहे ती ए टू झेड