Land Records नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंद बातमी आपली
जमीन आज फक्त शंभर रुपये नावावर राहणार फक्त 5 संपूर्ण माहिती वडिलोपार्जित जमीन आहे
ही वडीलोपार्जित जमीन आपल्याला नावावर करून घेण्यासाठी किंवाLand Records
वडिलांना त्यांच्या मुलाच्या मुलीच्या नावावरती जमीन करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फी भरावी लागायची पण ती फी आताLand Records
भरावी लागणार नाहीये कारण
शंभर रुपयांमध्ये वडिलोपार्जित जमीन आपण नावावर करून घेऊ शकता
किंवा नावावर करून देऊ शकता तर आता यासाठी आपल्याला तहसीलदारांकडे एक अर्ज करायचा आहे Land Records
Land Records त्यासोबत शंभर रुपये आपल्याला द्यायचा आहे
तर त्यासाठी आपल्याला अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा आहे
आहे अर्ज नेमका कशा पद्धतीने भरायचा आहे अर्ज आपल्याला नेमका कुठे मिळतो याविषयी सविस्तर माहिती तर
मित्रांनो पाहूया शंभर रुपयांमध्ये वडिलोपार्जित जमीन
नावावरतीकरून घेण्यासाठी अर्ज नेमका कशा पद्धतीने भरायचा आहे अर्ज चा नमुना नेमका काय आहे
हा व्हिडिओ बघून संपूर्ण जमीन नावावर करा फक्त 100
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
तर मित्रांनो वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी आपल्याला हा अर्ज अशा पद्धतीने भरून द्यायचा आहे
तर महाराष्ट्र लँड रेवेन्यू कोड 1966 च्या कलम 85 प्रमाणे वाटणीच्या अर्जाचा नमुना हा या ठिकाणी दिलेला आहे
तर आता तो नेमका कशा पद्धतीने भरायचा हे आपण जाणून घेणार आहोत
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
⤵️⤵️⤵️⤵️