Land Records नमस्कार मित्रांनो जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास काय महत्वाचं असतं तर त्या जमिनीचा इतिहास माहिती असणे आवश्यक असतं आता हा इतिहास म्हणजे काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती
आणि दिवसेंदिवस्या जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतात आता आपल्याकडे ही माहिती कुठे असते तर तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यात सातबारा उतारा खाते उतारा परिपत्रकांमध्ये या पत्रकार मध्ये ही माहिती नमूद केली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे Land Records
Land Records 1880सालापासूनचे सातबारा फेरफार उतारे डाऊनलोड करा मोबाईल वरून 2 मिनिटात
👇👇👇👇👇
Land record: जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये मिळणार, लगेच करा ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र सरकारने अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 30 कोटी उताऱ्यांच्या संगणकीकरण करण्यास आणि हे उताऱ्यात सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाइन कसे पाहायचे याचीच माहिती आपण
Kunbi Cast : कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे, त्याची प्रक्रिया जाणून घ्या