Land record : सातबारा उतारा पाहा आपल्या मोबाईल वर

Old Land record : नमस्कार शेतकरी बांधवांनो आमच्यासाठी राज्य शासनाने मोठी योजना सुरू1880 सालापासूनचे जुने फेरफार उतारे सातबारा,खाते आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कसे पहायचे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

Land Records Maharashtra

सातबारा फेरफार उतारे,खाते उतारे” ऑनलाईन माहिती सुरुवातीला सरकारने ही माहिती फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित केली होती.19 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा ऑनलाइन फेरफार उतारा व सातबारा उतारा पाहता येणार आहेत.

 

Land record : 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पाहू शकता आपल्या मोबाईल वर. 

Land Record 1880 : नमस्कार शेतकरी मित्रांनो 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पहासध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं की अगोदर त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे हे खूप महत्त्वाचे आवश्यक असते. अन्यथा शेवटी लाखों रुपये मौजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट कच्याची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.

1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा.

 

यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात. पूर्वी ही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेतिहास मिळवण्यात अडचणी येत असत. ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे. land record maharashtra

Edible Oil rate 2024 : 15 लिटर तेलाच्या डब्यामध्ये मोठी घसरण नवीन खाद्य तेल दर पहा

संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकाची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाची वारी धावणार आ

हे Land Record.

ssc board दहावी बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी .

 

Leave a Comment