Land Record Old | 1985 पासूनचे खरेदी खत, जुने दस्त पहा आता आपल्या मोबाईलवर तेही फक्त दोन मिनिटात ?

  Land Record नमस्कार शेतकरी मित्रांनो आधी एक कागद अवश्य पाहायला सांगितला तो म्हणजे खरेदीखत हे खरेदी खत म्हणजे काय असतं तर जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो या खरेदीखतावर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला किती क्षेत्रावर झाला

आणि त्याच्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली याची सविस्तर माहिती असते आता हेच 1985 पासून चे खरेदीखत तुम्ही ऑनलाईन घरबसल्या दोन मिनिटांनी पाहू शकता ते कसं त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोतLand Record 

खरेदी खत ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन म्हणजेच सर्च करायचा आहेLand Record 

 1985 पासूनचे खरेदी खत, जुने दस्त पहा आता आपल्या मोबाईलवर तेही फक्त दोन मिनिटात ?

 त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल या वेबसाईटला खाली स्क्रोल केलं की ऑनलाईन सर्विसेस नावाचा तुम्हाला दिसेल तिथे पहिला पर्याय असलेल्या ईसर्च वर क्लिक करायचा आहे तेथील विनाशुल्क सेवा फ्री सर्च एक पॉईंट नऊ वर क्लिक करायचा आहे

कारण 2.2 हा जो पर्याय आहे हा सरचा जो पर्याय आहे तो अंडर मेंटेनन्स आहे त्यानंतर सर्च व नावाचा एक पेज ओपन होईल त्यावर सर्च कसे करायचं याचा सूचना दिलेल्या असतील हे पेज तुम्हाला क्लोज करायचा आहे तिथे तुम्ही मिळत नाही आणि दस्त न्याय जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता

मुंबई उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शहरी भाग अशा तीन प्रकारांमध्ये सर्च करता येतो सुरुवातीला आपण मिळकत नाही सर कसा करायचा ते पाहूयात आता आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड पाहायचा असल्याने सुरुवातीला येथे उर्वरित महाराष्ट्र पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला वर्ष टाकायचा आहे

तुम्ही तर बघू शकता की या वेबसाईटवर 1985 सालापासूनचे खरेदीखत जुने दस्तक अवेलेबल आहेत त्यानंतर जिल्हा तहसील कार्यालय आणि मग गाव निवडायचा आहे

 त्यानंतर मग मिळकत क्रमांक टाकायचा आहे तिथे कंसात लाल अक्षरात स्पष्ट लिहिलंय तुम्ही सर्वे नंबर सीटीएस नंबर मिळकत नंबर गट नंबर किंवा प्लॉट नंबर टाकू शकतात पुढच्या रकानात चर्चा टाकायचा आहे म्हणजे तिथे दिसत असलेली अंक अक्षर जशीच्या तशी त्या राखण्यात टाकायचे आहेत

 

Leave a Comment