Land Record Map नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो जमिनीची मोजणी करणं हा एक भरपूर गंभीर प्रश्न आहे सर्वसामान्य समोर हा एक मोठा प्रश्न उद्भवतो
मित्रांनो त्याच्याच विषयी मी एक तुम्हाला एक मित्र सांगणार आहे त्या मेथडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे Land Record Map
तुम्ही एकर मध्ये गुंठ्यामध्ये किंवा हेक्टर मध्ये किंवा स्क्वेअर मीटर मध्ये तुमच्या जमिनीचा मोजमाप कसं करू शकता
Land Record Map
तेही तुमच्या मोबाईल वरती सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही जमिनीचे मोजमाप करू शकता
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️