Land Record १८८० पासून चे जुने सातबारा फेरफार खाते उतारे कसे पाहायचे? आपल्या मोबाइलवर
Land Record 1880 नमस्कार मित्रांनो जमिनीशी जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास काय महत्त्वाचं असतं तर त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं अत्यावश्यक असतात आता हा इतिहास म्हणजे काय तर ती जमीन मूलची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस्या जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे
आवश्यक असतात आता आपल्याकडे ही माहिती कुठे असते तर तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयातल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये या पत्रकार मध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे
१८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारने अभिलेख या प्रकल्पा अंतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 30 कोटी उताऱ्यांचा संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे उतारे आता सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे पण उतारे ऑनलाइन कसे
आता आपल्याकडे ही माहिती कुठे असते तर तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयातल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये या पत्रकार मध्ये ही माहिती नमूद केलेली असते. आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
१८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा
Land Record महाराष्ट्र सरकारने अभिलेख या प्रकल्पा अंतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 30 कोटी अभिलेख उताऱ्यांचा संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि हे उतारे आता सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे.याचीच माहिती आपण या अपडेट मध्ये पाहणार आहोत.Land Record
•मित्रांनो जुनी अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात अगोदर
तुम्हालाaapleabhilekh.mahabhumi.gov.in त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल. या पेजवरील रेकॉर्डच्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल, उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही, मराठी भाषा निवडू शकता.Land Record
१८८० पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा