Land Record 1880: पासूनची सातबारा, जुने फेरफार आणि खाते उतारे पहा आपल्या मोबाईलवर

Land Record : नमस्कार शेतकरी बांधवांना जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे.

Land Record 1880 पासूनचे खाते उतारे,सातबारा आणि जुने फेरफार पहा मोबाईलवर

येथे क्लिक करून चेक करा 

👇👇👇👇

👉 येथे क्लिक करा 👈

Land Record : जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या

आपलं नाव मतदान यादीत आहे का नाही..? आता चेक करा मोबाईल मधून तेही एका क्लिकवर

स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे.

 

👇👇👇👇

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

👉 येथे क्लिक करा 👈

Leave a Comment