Land Record नमस्कार शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अशी योजना 100% अनुदानावरती दोन एकर बागायती जमीन किंवा चार एकर करोडो जमिनीसाठी 100% अनुदान देणारी योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत Land Record
या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचे आहे तर यामध्ये कोणते प्रवर्गातील लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर संपूर्ण माहितीLand Record
पूर्ण माहिती देखील जाणून घेणे गरजेचे आहे तर दारिद्र रेषेखालील भूमीहीन अनुसूचित जाती व नवबद्ध शेतमजुरा करिता ही योजना असून या योजनेमुळे त्यांच्या उत्पादनात वाढवून राहणीमान सुधारणा व मजुरीवरील आलेले अवलंबित व कमी होणार आहे
Land Record
या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांनी स्वतः कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे अर्ज सदर हा समाज कल्याण विभागाअंतर्गत करावा लागणार आहे
समाज कल्याण विभागांमध्ये जाऊन
यासाठी अर्ज करावा मिळणार आहे कसा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू आहे
Land Record
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
हे देखील थोडक्यात माहिती पाहूया जिल्हा अकोला अर्ज मागविण्यात आलेले आहे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन अनुसूचित जाती व नवबुद्ध शेतमजुरांकरिता धर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत या ठिकाणी आता ही योजना राबवण्यात येणार आहे
आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास चार एकर करोडो किंवा दोन एकर बागायती
शेतजमी 100% अनुदान वरती उपलब्ध करून दिला जात आहे
या योजनेकरिता इच्छुक उमेदवारांनी शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव व सर्व विविध कागदपत्रासह स्वतः समाज कल्याण कार्यालयात जमा करावे