असे कोणते शेतकरी आहे… ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ही. आता योजना शेतकऱ्यांना दिवसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी आणि ही सुरू केलेली आहे,या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे
आता, या योजनेचा लाभ तुम्ही अगोदरच घेतलेला असेल तर पुन्हा लाभ दिल्या जात नाही त्यानंतर शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा घटक किंवा इत
र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा घटक किंवा महाऊर्जा याअंतर्गत जर सौर कृषी पंप योजनेचा ला भ घेतला असेल तर आता आपल्याला प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचा लाभ घेता येणार नाहीये मित्रांनो.
तर मित्रांनो आता आपण बघूया की प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना लाभ घेण्यासाठी कोणकोणते नियम आहे. आणि काय काय नेमक्या अटी आहेत आणि तर एक नंबर आहेत
सर्वात आधी अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा आणि तो शेतकरी असावा आणि नंबर दोन त्याच्या नावाने शेतीचा सातबारा असावा त्याच्यानंतर प्रति मेगावॅट साठी सुमारे दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे आपल्याला.
आणि मित्रांनो आता आपण बघूया की प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी कोण पात्र आहेत तर मंडळी या योजनेसाठी नंबर एक तर आहे शेतकरी नंबर दोन सहकारी संस्था नंबर तीन शेतकऱ्यांचा गट नंबर चार जल ग्राहक संघटना आणि पाच शेतकरी उत्पादक संस्था तर आता तुम्हाला समजले असेल की शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.