मित्रांनो कुक्कुटपालनाला शासन 5 लाख 15 हजार रुपयापर्यंत अनुदान देत आहे आणि याच योजने करता 2022 23 करतात नवीन अर्ज मागवण्यासाठी सुद्धा सुरुवात झालेली आहे
तर मित्रांनो एकंदरीत हे काय आहे योजना कशाप्रकारे याच्या अंतर्गत अनुदान दिले जाते पात्रताचे निकष काय असतात याच प्रमाणे याच्या अंतर्गत दिला जाणार अनुदान नेमकं कशाप्रकारे दिला जातो याच्यासाठी काय कागदपत्रे लागतात कोणती योजना आहे
आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये याचे अर्ज सुरू झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये याचे अर्ज सुरू होतील
कुकुट पालन योजना करता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा