Krushi yojana कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू झाली

Krushi yojana कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू झाली

कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते त्यामध्ये तुम्ही जर शेतकरी असाल तर.

तुम्हाला शेतीमध्ये लागणारी अवजारे जसे की ट्रॅक्टर पेरणी यंत्र मळणी यंत्र या प्रकारची अवजारे जेव्हा तुम्ही घेता तर त्यावर तुम्हाला सरकारद्वारे सबसिडी दिली जाते म्हणजेच काही प्रमाणात त्यावर अनुदान दिले जाते.

 तर ते अनुदान तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या योजनेत अर्ज हा करू शकता तरी या योजनेत अर्ज कोण करू शकतो त्यासाठी अनुदान किती मिळते तुम्ही त्यासाठी पात्र आहात का नाही तो तसेच तुमच्याकडे कोणकोणते आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

 व तसेच शेवटला यासाठी कुठे अनुदान करायचा ते देखील आपण पूर्ण पाहू

अवजारे किती टक्के अनुदान मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मी या योजनेसाठी पात्र आहात का नाहीत अगोदर आपण पात्रता बघू तुम्ही जर पात्र असाल तरच येण्यासाठी अर्ज हे करू

 शकतात तर सगळे सुरुवातीला पात्रता चेक करू आपण पात्रतेमध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे

 शेतकऱ्याकडे आधार कार्ड असले पाहिजे त्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा व आठ अ उतारा आपल्याकडे असणे गरजेचे

आहे तुम्ही डिजिटल सातबारा व आठवा काढला तरी देखील चालेल सातबारा झाल्यानंतर व आठ झाल्यानंतर तुम्हाला आता पुढचं डॉक्युमेंट हे बघा जर शेतकरी अनुसूचित जाती जमातीमधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे

तर ते अनुदान तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या योजनेत अर्ज हा करू शकता

 योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक

 पण कास्टमध्येच म्हणजेच अनुसूचित जातीमध्ये असेल तरच कास सर्टिफिकेट लागणार आहे.

 तुम्ही जर ओपन मध्ये असेल तरी देखील या योजनेला अर्ज करू शकता त्यानंतर फक्त एकच अवजारासाठी.

अनुदान देईल म्हणजे ट्रॅक्टर किंवा अवजार यापैकी एकच अनुदान तुम्हाला हे मिळणार आहे.

त्यानंतर कुटुंबातील व्यक्तीचे नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे तुमचा कुटुंबामध्ये कोणाकडे ट्रॅक्टर असेल.

 तर तुम्ही ट्रॅक्टरच्या अवजारासाठी म्हणजेच ट्रॅक्टर वरती जे अवजारे चालतात त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता .

Leave a Comment