Krishi sinchan Yojana:नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचे, पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून 2023-24 असे 50 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे पैसे आता लवकरच वाटप केले जाणार आहेत. तुम्ही जर अर्ज केला असेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा. Krishi sinchan Yojana तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन 2023 ते 24 करता 50 कोटी निधी वितरित करण्याबाबत, महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत 28 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पहा.Krishi sinchan Yojana
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Krishi sinchan Yojana राज्यातील शेतकऱ्यांना शासन सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रणव क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार, मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने, दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचना स्फुरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे क्षेत्राचे अष्टीकरण हरितगृह उभारणे, शेडनेट हाऊस उभारणे, या घटकाकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे.Krishi sinchan Yojana
Krishi sinchan Yojana मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णय 350 कोटी निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजनेअंतर्गत सन 2023-24 करिता आत्तापर्यंत संदर्भ क्रमांक पाच ते संदर्भ क्रमांक आठ येथील शासन निर्णय 300 कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरीत करण्यात आला असून, उर्वरित पन्नास कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते.
1 एप्रिल पासून या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद, आता नाही मिळणार मोफत अन्नधान्य Rations Card Ban
करा