Kitchen Jugaad | सरबत बनवल्यानंतर लिंबाच्या सालीचा असा उपयोग करा पाहून आश्चर्यचकित व्हाल महिलांनी एकवेळेस नक्की पह
Kitchen Jugaad | सरबत बनवल्यानंतर लिंबाच्या सालीचा असा उपयोग करा पाहून आश्चर्यचकित व्हाल महिलांनी एकवेळेस नक्की पहा
नमस्कार मंडळी, लिंबु पाणी बनवल्यानंतर तुम्ही लिंबाचे साल फेकून देता का? जर हो तर यानंतर असे करू नका. या सालीचा तुम्ही खूप चांगला उपयोग करू शकता.
जुगाड व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी अनेक जण ताजे लिंबू पाणी आवडीने पितात. तुम्ही पण अनेकदा घरी लिंबू पाणी बनवत असाल.
लिंबु पाणी बनवल्यानंतर तुम्ही लिंबाचे साल फेकून देता का? जर हो तर यानंतर असे करू नका. या सालीचा तुम्ही खूप चांगला उपयोग करू शकता.
Jugaad Video : सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी अनेक जण ताजे लिंबू पाणी आवडीने पितात. तुम्ही पण अनेकदा घरी लिंबू पाणी बनवत असाल. लिंबु पाणी बनवल्यानंतर तुम्ही लिंबाचे साल फेकून देता का? जर हो तर यानंतर असे करू नका. या सालीचा तुम्ही खूप चांगला उपयोग करू शकता. सोशल मीडियावर अनेक जुगाडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने लिंबाच्या सालीचा कसा उपयोग करायचा, हे सांगितले आहे.
लिंबाच्या सालीचा कसा उपयोग करायचा?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गॅसवर एका भांड्यात दोन ग्लास पाणी घेतले आणि त्यात लिंबाच्या साली टाकल्या. लिंबाचे साल जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत कमी आचेवर या साली उकळून घेतल्या. त्यानंतर हे उकळून घेतलेले पाणी थंड झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या बाटलीत टाकले. त्यानंतर दोन चमचे डिश वॉशचे लिक्विड त्यात टाकले त्यानंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकला. त्यानंतर पितांबरी दोन चमचे टाकली.
Free Saree Scheme: या 1 लाख 40 हजार रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत साडी, लगेच पहा शासनाचा नवीन जीआर