Karj mafi नमस्कार शेतकरी बांधवांना कर्जमाफी संदर्भात एकत्र होतीस कोटी रुपयांची ते कर्जमाफी ते शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे
आणि कोणकोणत्या बँकेंना त्याची कर्जमाफी आहे
ती करण्यात आली मित्रांनो राज्य शासनाने आजचा सर्वात मोठा महत्त्वाचा निर्णय आदित्य घेण्यात आला आहे
आजचा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता Karj mafi
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र शासनाचे वेबसाईटवर सुद्धा हा शासन निर्णय जो तो उपलब्ध आहे Karj mafi
आणि कोणत्या शेतकऱ्याने ती लाभ मिळणारे किती शेतकरी या कर्जमाफीसाठी इथे पात्र होत आहे
संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे Karj mafi
तर मित्रांनो ते पाहू शकता जर मध्ये आपण तारीख सुद्धा पाहू शकता आजचा येथे शासनाने काढलेला आहे यामध्ये आपण पाहू शकता Karj mafi
Karj mafi की महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक नंतर मुंबई शिखर भूविकास बँक व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक जिल्हा विकास बँक कर्ज घेतलेल्या
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणे तसेच या बँकांच्या मालमत्ता शासनाकडे हस्तांतरित करून घेण्याबाबत हा
शासन निर्णय येथे आज करण्यात आला आहे
ती सगळी शासनाकडे येथे शासन जे ते हस्तांतरित करून घेणार आह
आणि संपूर्ण कर्जमाफी सरसकट इथे शेतकऱ्यांना जी आहे
ती करणार आहे असा निर्णय आज राज्य शासनाने ते घेतलेला आहे यामध्ये शासन
निर्णय आपण पाहू शकता की सद्यस्थितीमध्ये राज्यातील 29 जिल्ह्या 34 हजार 788 कर्जदारांची थकीत कर्जमाफी रक्कम व्याजासह सुमारे ९३४ रक्कम इतकी रक्कम होती
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आणि सदर संपूर्ण कर्जाची रक्कम जिथे व्याजासह इथे माफ करण्यात आली
त्यानुसार सर्व जिल्हा भूविकास बँकांनी त्यांच्याकडील कर्जांच्या रकमा बँकांकडून शासनास येणे असलेल्या रकमेत सामायोजित कराव्या असे यामध्ये सांगण्यात येते