Karj kada कर्ज काढा जनावरे घ्या पशु क्रेडिट योजना सुरू झाली

कोणकोणत्या सहा बँका याच्या त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत तर त्या सगळ्याची लिस्ट तुमच्या समोर आणली मुद्दामून की तुमचं खाते या बँकेत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता

त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक नंतर एस डी एफ सी बँक ॲक्सिस बँक बँक ऑफ बडोदा आयसीआयसीआय या सहा बँकात तर या सहा बँकेमध्ये जर तुम्ही खात असेल तर तिथे तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

त्याच्यानंतर महत्त्वाचं ते म्हणजे कोणकोणते कागदपत्रे साठी लागतात आधार कार्ड लागतात पॅन कार्ड लागते त्याच्यानंतर मतदान कार्ड ओळखपत्र लागत मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर तुमचे पासपोर्ट साईटचे दोन फोटो अशा पद्धतीने हे कागदपत्र सगळे लागतात आणि हे जर तुमच्याकडे असेल तरी या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता