देशी Jugaad 5 सीटर सायकल बनवली तुम्ही व्हिडिओ पाहून चेक चक्क झाले व्हायरल व्हिडिओ

देशी Jugaad 5 सीटर सायकल बनवली तुम्ही व्हिडिओ पाहून चेक करता व्हायरल व्हिडिओJ

उगल्ल: असं म्हणतात, भारतात जुगाडची कमतरता नाही. अनेक लोकं नवनवीन जुगाड शोधून काढतात. जुन्या वस्तूंपासून नवीन क्रिएटिव्ह वस्तू बनवतात, यालाच आपण जुगाड म्हणतो.सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके क्रिएटिव्ह असतात की पाहून कोणीही थक्क होईल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने अनोखी लांबलचक अशी पाच सीट्सची सायकल बनवली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 

व्हायरल व्हिडीओ

⤵️⤵️⤵️⤵️‼️‼️‼️‼️‼️⤵️⤵️⤵️⤵️

व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ क्लिक करा

तुम्ही डबल सीटची सायकल बघितली असेल पण तुम्ही कधी पाच सीटची सायकल पाहिली आहे का? एका तरुणाने हा अनोखा जुगाड करून दाखवला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाने लांबलचक अशी सायकल बनवली आहे. ही सायकल डबल सीटची नाही तर चक्क पाच सीट्सची आहे. सायकल पाहून तुम्हालाही वाटेल की ही सायकल आहे की ट्रेन. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोखंडी रॉडच्या मदतीने या तरुणाने ही सायकल बनवली आहे. या तीन मोठ्या सीट्स, एक लहान सीट आणि एक सीट खूर्चीच्या मदतीने बनवली आहे. या सीटवर वयोवृद्ध लोकं आरामात बसू शकतात. तरुणाचा हा जुगाड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा अनोख्या जुगाडचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Desi Jugaad देसी जुगाड – पेडल न लावता सायकल चालवण्याची जबरदस्त युक्ती एका व्यक्तीने शोधून काढली आहे, व्हिडिओ नक्की पहा

Leave a Comment