महाविद्यालयीन मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिलांना शिक्षकांना जुडो कराटे योगाचे प्रशिक्षण देता येईल
याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी कडून सहाशे रुपये खर्च येथे घेतला जातो अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची योजना ही पण राबविली जाते यामध्ये मित्रांनो इयत्ता सातवी ते बारावी पास मुलीने मुलींना संगणक प्रशिक्षण संगणक बाबतचे ज्ञान सातवी बारावी पास मुलींना एमएससीआयटी व समपक्ष असणारे प्रशिक्षण देण्यात येते
या योजनेत दारिद्र्याची काही तसेच या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 50 हजाराच्या व्यक्तींना अशा मुलींना मोफत मध्ये शिक्षण येथे दिले जातात तसेच महिलांना विविध साहित्य येथे पुरवली जाते जसे की या
योजनेमध्ये पिठाची गिरणी शंभर टक्के अनुदान म्हणजे 90 टक्के अनुदान दिली जाते
इथे पहा संपूर्ण माहिती अनुदानाची
सौर कंदील पुरले जाते वस्तू वाटप करताना प्रति महिला जास्तीत जास्त वीस हजार रुपये पर्यंत खर्च करता येईल तसेच प्रत्येक लाभार्थ्यांना दहा टक्के सहभागीते घेण्यात येईल तर यामध्ये मित्रांनो जे काही वस्तू तुम्हाला खरेदी करायचा असेल किंवा कोणताही व्यवसाय तुम्हाला ते सुरू करायचा असेल तर त्यासाठी फक्त तुमचा करायचे बाकी सर्व इन्व्हेस्टमेंट
जिल्हा परिषद अंतर्गत केली जाते पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे ग्रामीण दुर्ग दुर्गम भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व घरापासून दोन किलोमीटर अंतरावर शाळेत असणाऱ्या शिकणाऱ्या मुलींना प्राथम्याने या प्प