- iPhone 14 Plus नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या निमित्ताने अपलने आपल्या उत्पादनांवर ग्राहकांना अनेक ऑफर्स दिल्या आहेत. ग्राहक एक्सचेंज ऑफरपासून डिस्काउंटपर्यंत डीलचा लाभ घेऊ शकतात
नवी दिल्ली : सण-उत्सवांच्या काळात Apple च्या प्रोडक्ट्सवर लोकांची सर्वात जास्त नजर असते. कारण या काळात या प्रोडक्टसला सूटसह खरेदी करण्याची संधी असते. अनेक ई-कॉमर्स कंपन्या iPhone, Apple Watch आणि iPad मॉडल्सवर ऑफर्स देत आहेत. यादरम्यान आता Apple India ने देखील दिवाळीच्या आधीच आपल्या प्रोडक्ट्सवर फेस्टिव्ह ऑफर्सची घोषणा केली आहे.
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ऑर्डर करण्यासाठी इथे क्लिक करा
iPhone 14 Plus कंपनी आपल्या डिव्हायसेजवर एक्सचेंज ऑफर आणि फ्लेक्सिबल पेमेंट ऑप्शन्स देत आहे. कंपनी थर्ड जनरेशन AirPods ला iPhone 14 आणि र iPhone 14 Plus सह कमी किंमतीत ऑफर करत आहे.
Viov मोबाईल शक्तिशाली 5G स्मार्टफोन केवळ 9 हजारांमध्ये उपलब्ध आहे, आजच खरेदी करा
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️