HSC-SSC Exam Fees Returns: दहावी-बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार

HSC-SSC Exam Fees Returns: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने करोना काळात रद्द झालेल्या दहावी, बारावी परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना अंशत: परत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लाखो विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 415 रुपये जमा करून फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांना 59 तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 94 रुपये परतावा मिळणार आहे. यावर पालक संघटनांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त … Continue reading HSC-SSC Exam Fees Returns: दहावी-बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार