Home loan शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी ही बँकेचे बिनव्याजी ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे

Housing subsidy Home loan : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपण या लेखामध्ये घर बांधण्यासाठी कर्ज कसे मिळणार आहे आणि हे कर्ज घेण्यासाठी कुठे फॉर्म भरावा लागणार आहे हे जाणून घेणार आहोत. तसेच या कर्जावर अनुदान मिळेल की नाही? याची माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत.

Housing subsidy  Home loan  मित्रांनो सगळ्यांना वाटते की आपले स्वतःचे एक चांगले घर असायला हवे. घर बांधण्यासाठी लोकांना पैश्याची गरज भासते, तसेच योग्य वेळी कुठून लोन मिळेल हे लोकांना ठाऊक नसते त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घर बांधायला 50 लाख रुपये कर्ज कुठून मिळेल हे सांगणार आहो.

Home loan तर खूप साऱ्या ठिकाणी दिले जाते, परंतु बँक ऑफ इंडिया द्वारे शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांचे home loan देण्यात येत आहे आम्ही यामध्ये अतिशय कमी intrest rate असल्याचे सांगितले जात आहे.Housing subsidy

शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी ही बँकेचे बिनव्याजी ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे

‼️‼️‼️👇👇👇👇👇‼️‼️‼️

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी ‘स्टार किसान घर योजना’ (Star Kisan Ghar Yojana) नावाची विशेष कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना घरबांधणीपासून ते घर दुरुस्तीच्या कामापर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून शेतकऱ्यांना पुरेसा वेळही दिला जात आहे.

बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मिळणार लाभ

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना या विशेष योजनेचा लाभ मिळणार आहे. वास्तविक ही योजना BOI ने फक्त आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे.

 

बँक देते 50 लाखांपर्यंतचे गृहकर्ज

या विशेष योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया जबरदस्त सुविधा देत आहे. परंतु या योजनेचा लाभ काहीच शेतकरीच घेऊ शकतात. ज्या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीवर फार्म हाऊस बांधायचे आहे किंवा सध्याच्या घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करायचे आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment