प्रधानमंत्री ची मोठी घोषणा आरोग्य योजनेसाठी पाच लाखापर्यंत
बारा कोटी जनतेला आता आरोग्य विमा मिळणारे राज्य शासनाला तशी घोषणा केली आहे
आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्र राबवली जाणारे
या योजनेमधून किती रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जाणारे याचा लाभ कसा घ्यायचा कोणती कागदपत्र लागणार हेच आपण पुढील काही मिनिटात
पत्रिका धारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू होती तसेच केंद्राची आयुष्मान भारत योजन
ही या घटकातील लाभार्थ्यांना लागू होती पण आता या दोन्ही योजना एकत्र करून अटी शर्ती हटवण्यात आले आहेत
त्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत मग त्या कोणतेही असू द्यात तसेच रहिवासी प्रमाणपत्र असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणारे
या योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत उच्चार घेता येणार आहेत तसेच या दोन्ही योजनेत 1000 रुग्णालय येतात या दोन्ही
योजनेसाठी एकच कार्ड असणारे लवकरच या एकत्रित योजनेची अंमलबजावणी होणार असून या एका महिन्यात एक कोटी जनतेचे कार्ड काढले जाणारे त्यानंतर हेल्थ कार्ड काढण्यावर आणखी भर दिला जाईल
किंवा योजनेच्या वेबसाईटवरून एक कार्ड डाउनलोड करता येऊ शकतो
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
पण या योजनेसाठी कार्ड कसे काढायचे त्याची प्रक्रिया काय हे समजून घेऊया या योजनेसाठी अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळी कार्ड काढले जाणार आहेत
तुमच्या गावातल्या रुग्णालयातून किंवा सर्विस सेंटर मधून हे कार्ड काढता येतील
त्यासाठी तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे याआधी या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे तुमच्याकडे कोणते
रेशन कार्ड आहे यावरून ठरत होतो पण आता तुमच्याकडे कुठलाही रेशन कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता
आधी हेलकम काढताना तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि चालक परवाना मतदार ओळखपत्र अशा कागदपत्रांची गरज