Health insurance नमस्कार मित्रांनो प्रतिवर्षी प्रती कुटुंब पाच लाख रुपये महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने काल दिनांक 28 जून 2023 रोजी जाहीर केला आहे
त्यामुळे आता प्रत्येकाला पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार असून त्यासाठी कार्ड वाटप लवकरच सुरू करण्यात येणार आहे
राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे Health insurance
कवच आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब पाच लाख रुपये नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात माहिती मिडीयम महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण
मित्रांनो दरवर्षी प्रतिक कुटुंब एक लाख पन्नास हजारांचा आरोग्य विमा त्याचा लाभ प्रत्येक केसरी रेशन कार्ड आणि अंतर्गत रेशन कार्डधारकांना यापूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मिळत होता
Health insurance
महात्मा फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व रेशन कार्डधारक तसेच अधिवास प्रमाणपत्र धारक नागरिकांना लागू करण्याचा निर्णय आता शासनाकडून घेण्यात आलेला आहे
केंद्र सरकारचे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा