Gotha Anudan yojana नमस्कार शेतकरी बांधवांना काकडे गाय म्हैस शेळी किंवा कुकूटपालन करत आहे अशा शेतकऱ्यांना शेड बांधण्यासाठी गोठा बांधण्यासाठी इथे आर्थिक मदत अनुदान इथे महाराष्ट्र सरकार देणार आहे
गाय गोठा अनुदान योजना तुम्ही अर्ज करू शकता आवश्यक लोकांना काय काय आहे त्याबद्दल माहिती आज आपण पाहणार आहोत
प्रत्येक शेतकऱ्यांकडे गाई म्हशी शेळी कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाचे ठिकाण नसतं त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण व त्यांच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते
त्यामुळे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनु दान योजना उपयुक्त ठरते
गाय गोठा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक
त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यात जावे लागते त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून संदीप उपलब्ध करून देण्याची योजना चा निर्णय शासनाने घेतलेला आहे
त जोडला जाणार आहे सुरुवातीचे महाराष्ट्र सरकारने अंतर्गत मित्रांनो काय महत्वाच्या माहिती ते शॉट मध्ये दिलेल्या जसे की या योजनेचे नाव आहे
गाय गोठा अनुदान योजना ही योजना 3 फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आलेले कृषी विभाग या विभागांतर्गत मित्रांनो योजना सुरू करण्यात आली आहे तसेच मित्र