Gold silver Today सोन्याचे भाव दोन हजार रुपये घसरली

Gold silver Today नागरिकांसाठी आनंदाची बातमी सोनू आणि चांदी प्रचंड मोठ्या प्रमाणात जी वाढ होती ती मागील आठवड्यात दोन हजार रुपयांनी सोनं घसरला आहे आणि चांदी सुमारे 3000 रुपयांनी कमी झालेली आहे मागील आठवड्यात जे सोनं 49 हजार रुपये पर्यंत चालू होतं ते आज 47 हजार रुपये प्रति दहा ग्राम सोन्याचे दर आलेले आहे Gold silver Today

चांदी अडचण हजार रुपये प्रति किलोपर्यंत आलेली आहे जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे सुमारे कच्च्या तेलाच्या किमती वाढ झाल्या व डॉलरच्या किमती कमी झाल्या त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हा दर घसरला आणि खूप चांगले संधी ग्राहकांना गुंतवणूकदारांना आज उपलब्ध आहे Gold silver Today

हे मागील काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणात हे भाव कमी झालेले आहे

सोनू किती रुपाने घसरल ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आज पुढे जे वाटतंय ते साधारण याच्या जवळपासच भाव राहतील परंतु भविष्यात चांदी आणि सोन्यामध्ये चांगली ग्रोथ वाढेलच

Leave a Comment