GOLD PRICE UPDATE: नवी दिल्ली : सध्या देशातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, त्यामुळे खरेदीबाबत ग्राहकांच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या खिशाचे बजेट बिघडत आहे
⤵️⤵️⤵️⤵️⤵️
सोन्याचा भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Crop loan insurance List हे 27 लाख शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा होणार
जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कोणतेही टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही लवकर सोने खरेदी केले नाही तर तुम्हाला पश्चाताप होईल.