Gold Price Today:आजच्या सोन्याच्या चांदीच्या दारात मोठी वाढ खरेदीपूर्वी आजचे भाव पहा”

पुणे- 65,270 रूपये

मुंबई – 65,270 रूपये

नागपूर – 65,270 रूपये

 

चांदीचे आजचे भाव

टेन्शन वाढवणारी गोष्ट म्हणजे फक्त सोन्याच्या नव्हे तर चांदीच्या किमतींमध्ये (Gold Price Today) दररोज वाढ होत चालली आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 757 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,570 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,700 रूपये अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना या चांदीच्या किमती कमी होईपर्यंत देखील वाट पाहावी लागणार आहे.

उद्यापासून एसटी बसचे नवीन दर जाहीर काय नवीन दर पहा MSRTC Bus Tikit Rate

LPG Gas Subsidy या महिलांना स्वस्तात मिळणार गॅस सिलिंडर, सरकारने 12,000 कोटी मंजूर केले गॅस सिलिंडर,

सर्व गावातील नवीन घरकुल यादी जाईल यादीत आपले नाव तपासा