Gharkul Yojna नमस्कार मित्रांनो ज्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना घरकुल देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेनंतर आता मोदी आवास योजना सुरू केली आहेGharkul Yojna
आणि या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल देण्यात येणार आहे
तर मित्रांनो कोणकोणत्या लोकांना घरकुले मिळणार आहेत Gharkul Yojna
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
Gharkul Yojna तसेच घरकुल बांधकामासाठी किती अनुदान मिळेल आणि मोदी आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणती आठ कागदपत्रे लागणार आहेत या संदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय जीआर निर्गमित केला आहे
तर पहा मित्रांनो राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील ज्या लोकांना घरकुल मिळालेले नाही अशा लोकांना
घरकुल देण्यासाठी राज्यात मोदी आवास योजना राबवण्यात शासनाने मंजुरी दिली आहे
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️