Gharkul Yojna मोदी आवास योजना सुरू तात्काळ घरकुल मंजूर होणार

साठी पात्र होणार आहेत ते जाणून घेऊया तरी ते बघा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसावे लाभार्थ्याचे स्वतःच्या अथवा कुटुंबाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे

 किंवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल लाभार्थ्यांनी राज्यात त्यांनी कुठेही शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा त्याच्यानंतर एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही आणि लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट नसावा तर हे लाभार्थी या मोदी आवास योजनेसाठी पात्र असणार आहेत आता मित्रांनो सर्वात 

*महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत

* म्हणजेच लागणार आहेत ते जाणून घेऊया बघा सातबारा उतारा जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड जॉब कार्ड आणि स्वतःचे बँक पासबुक या सर्वांचे झेरॉक्स परत लागणार आहे या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन म्हणून भरपूर प्रकारचे कागदपत्रे देण्यात आले आहेत