Gas Subsidy आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत घरगुती गॅस कनेक्शन देऊ करते बिजनेस स्टॅंडर्ड च्या बातम्यानुसार या महिन्यात म्हणजेच जून महिन्यामध्ये या योजनेचा पुढील टप्पा सुरू होत आहे
अशी माहिती मिळते आहे की सध्याच्या योजनेचा हा टप्पा आधीच्या टप्प्याप्रमाणेच असेल आणि या योजनेच्या नियमांमध्ये पूर्वीप्रमाणेच ही योजना राबवली जाणार आहे यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पंतप्रधान उज्वला योजनेच्या पुढील टप्प्याच्या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले आहेGas Subsidy
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Gas Subsidy आणि लवकरच हा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे याबाबत घोषणा केली होती मित्रांनो एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोफत घरगुती एलपीजी गॅस योजनेचा विस्तार करण्याची घोषणा या ठिकाणी केली
होती अर्थमंत्र्यांनी असे म्हटले आहे की आणखी पोटी लाभार्थ्यांना या योजनेच्या अखत्यारीत आणले जाईल तुम्ही या योजनेचा अर्ज करू इच्छित असाल तर याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार तर मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया उज्वला योजनेची योजनेसाठी काय पात्रता
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
मोफत गॅस योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा