GAS Subsidy गॅस सिलेंडर वर मिळणार एवढी सबसिडी फक्त यांनाच मिळणार

LpG Gas Subsidy मित्रांनो दिनांक 24 मार्च 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय या ठिकाणी घेतलेला असून आता उज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे

LpG Gas Subsidy

काय आहे माहिती प्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारा विषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्ष वारा रिफील साठी म्हणजे एकूण बारा सिलेंडर करतात एका वर्षामध्ये प्रति 14.2 किलोच्या

LpG Gas Subsidy

सिलेंडर साठी दोनशे रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे

⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

एक मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या नऊ कोटी 59 लाख लाभार्थ्यांची नोंद झाली 2022 या आर्थिक वर्षासाठी एकूण सहा हजार शंभर कोटी रुपये आणि 2023 24 साठी 7680 कोटी रुपये खर्च केले जातीलLpG Gas Subsidy

 

पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी मला योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली त्यावेळी उज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना या ठिकाणी

गॅस वरती अनुदान दिले जात होते ते अनुदान मधल्या काळामध्ये बंद करण्यात आले होते

मित्रांनो या ठिकाणी आता एका वर्षामध्ये 12 टाक्यांकरिता म्हणजेच बारा रिफील साठी 14.2 किलोच्या टाकीचा यामध्ये समावेश आहे

 

Leave a Comment